माय व्हिजन नवोदय ॲडमिशन
राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम
( वर्ष पाचवे )
विषय : मानसिक क्षमता चाचणी
घटक 10 : लपलेली आकृती शोधा
सराव चाचणी क्रमांक 54
👇👇👇👇👇👇👇👇
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे आणि मागिल चार वर्षांत राज्यभरात एकुण 400+ विद्यार्थी राज्यभरातील नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झाले आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.
आजच्या सराव चाचणी साठी आपणांस खुप खुप शुभेच्छा !!!
👇👇👇👇👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा