जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी संपूर्ण देशभरामध्ये दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी इयत्ता सहावी प्रवेशासाठी परीक्षा देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला आहे त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे.
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक च वापर करावा.
👇👇👇👇
👉👉प्रवेशपत्र डाऊनलोड करा 👈👈
जर आपल्याला रजिस्ट्रेशन डाऊनलोड करायचा असेल तर रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून आपला रजिस्ट्रेशन फॉर्म खाली लिंक चा वापर करून आपण डाउनलोड करू शकता.
👉👉 रजिस्ट्रेशन फॉर्म डाऊनलोड करा 👈👈
आपल्याकडे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर, खालील लिंक चा वापर करून त्यामध्ये स्वतःचे नाव, वडीलाचे नाव, आईचे नाव व जन्मतारीख नोंदवून आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून पहिल्या लिंक चा वापर करून आपण आपला आपले हॉल तिकीट शोधू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा