जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी संपूर्ण देशभरामध्ये दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी इयत्ता सहावी प्रवेशासाठी परीक्षा देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला आहे त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे.
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक च वापर करावा.
👇👇👇👇