01/02 नवोदय सराव चाचणी | मानसिक क्षमता चाचणी | घटक 1 : वेगळे पद शोधा

 


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 

राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम 

( वर्ष पाचवे )

विषय : मानसिक क्षमता चाचणी 

घटक : वेगळे पद शोधा 

सराव चाचणी क्रमांक 02

👇👇👇👇👇👇👇👇

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे आणि मागिल चार वर्षांत राज्यभरात एकुण 400+ विद्यार्थी राज्यभरातील नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झाले आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.


आजच्या सराव चाचणी साठी आपणांस खुप खुप शुभेच्छा!!!

👇👇👇👇👇


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा