या वर्षी इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यास नवोदय विद्यालात वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता नववी मध्ये प्रवेश मिळविण्याची सुवर्ण संधी

या वर्षी इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यास नवोदय विद्यालयात वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता नववी मध्ये प्रवेश मिळविण्याची सुवर्ण संधी  मिळते आहे.


आपल्या जिल्ह्यात शहरी अथवा ग्रामीण भागातील दिव्यांग ,  SC, ST, OBC आणि OPEN प्रवर्गाच्या किती जागा उपलब्ध आहेत ते जाणून घ्या  

👇👇👇👇👇👇


           
जिल्हा
कोड
   जिल्हा नाव दिव्यांग  शहरी
    ग्रामीण       एकूण
   UROBCSCST  UROBCSCST 
1अमरावती 0010001215
2बुलढाणा0110004107
3गडचिरोली0000011103
4लातूर11120041010
5नागपूर02111444118
6नांदेड1030021018
7उस्मानाबाद
 (धाराशिव)
0011022028
8अहमदनगर1100030207
9बीड0020023108
10जळगाव0010012206
11नाशिक 1001001003
12नंदुरबार 100000063110
13पालघर02210343015
14जालना 0100011104
15हिंगोली0110001003
16गोंदिया21000532114
17वर्धा 0000006118
18यवतमाळ0100002126
19चंद्रपूर0201012006
20सांगली10000613314
21रत्नागिरी11130931019
22सिंधुदुर्ग042211174031
23छत्रपती
संभाजीनगर
0110140007
24कोल्हापूर0000020316
25अकोला0000011103
26रायगड00010552013
27सातारा2100021118
28सोलापूर 0020022006
29पुणे0020033008
30वाशीम0110001003
31परभणी0200041018
32धुळे00000374014
33नंदुरबार 20130001005
34भंडारा 0001021318


खालील लिंक चा वापर करून नवोदय साठी फॉर्म भरावा

👇👇👇👇👇

👉👉👉  फॉर्म भरा  👈👈👈

फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थी फोटो, स्वाक्षरी आणि पालक स्वाक्षरी 10 ते 100 Kb मध्ये क्रॉप करून ठेवा आणि फॉर्म भरायला सुरुवात करा.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे

30 ऑक्टोबर 2024

परीक्षा दिनांक 

8 फेब्रुवारी 2025


संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी संपूर्ण प्रॉस्पेक्ट्स वाचा 
👇👇👇👇👇

👉👉👉 प्रॉस्पेक्ट्स वाचा 👈👈👈


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा