मी केंद्रप्रमुख होणार [ परीक्षाभिमुख सराव चाचण्या ]

 


परीक्षार्थी शिक्षण बंधू भगिनी

सस्नेह नमस्कार 🙏😊

केंद्रप्रमुख पद भरती संदर्भात परीक्षा डिसेंबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित संभाव्य प्रश्न विचारात घेऊन आणि कमीत कमी वेळात शिक्षकांचा अभ्यास व्हावा यासाठी सराव चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

या चाचण्यांमुळे सर्व परीक्षार्थी शिक्षकांचे ज्ञान समृद्ध नक्कीच होणार आहे.

खालील घटकावर आधारित चाचणी सोडविण्यासाठी चाचणी सोडवा यावर टच करा 👇👇    

1 भारतीय राज्यघटनेतील 
शिक्षणविषयक तरतुदी.                    

2 बालकांचा मोफत व सक्तीच्या 
शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009     

3 बाल हक्क संरक्षण आयोग
अधिनियम 2005          

4 विद्यार्थी लाभाच्या योजना 

5 माहित तंत्रज्ञानाचा वापर 

6 शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था , संघटना व त्यांची कार्ये 

7 शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था , संघटना व त्यांची कार्ये 

8 शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था , संघटना व त्यांची कार्ये 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा