NMMS 2023 अंतरिम ( संभाव्य ) उत्तर सूची 👇👇

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊


दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या NMMS  म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने संभाव्य उत्तर सूची जाहीर केली आहे.


विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आणि उत्तर पत्रिकेच्या कार्बन कॉपी च्या आधारे स्वतःचे संभाव्य गुण तपासू शकतात.


MAT [ बौद्धिक क्षमता चाचणी ] चे गुण तपासा 👇



SAT शालेय क्षमता चाचणी चे गुण तपासा 👇👇



वरील संभाव्य उत्तर सूचीतील काही प्रश्नांबाबत आपणांस काही आक्षेप असतील तर खालील पद्धतीने आपण आपला आक्षेप नोंदवू शकता 👇


आक्षेप नोंदविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇

https://www.nmms2024.nmmsmsce.in/ObjectionForHome.aspx

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा