परीक्षार्थी शिक्षण बंधू भगिनी
सस्नेह नमस्कार 🙏😊
केंद्रप्रमुख पद भरती संदर्भात परीक्षा डिसेंबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित संभाव्य प्रश्न विचारात घेऊन आणि कमीत कमी वेळात शिक्षकांचा अभ्यास व्हावा यासाठी सराव चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
या चाचण्यांमुळे सर्व परीक्षार्थी शिक्षकांचे ज्ञान समृद्ध नक्कीच होणार आहे.
सराव चाचणी क्र. 9
अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन व अध्यापन पद्धती
या घटकावर आधारित खालील चाचणी सोडवा 👇👇
खूप छान मदत होते आहे इच्छुकांना
उत्तर द्याहटवा