केंद्र प्रमुख पदाचा अर्ज केल्यानंतर संबंधित शिक्षकास स्वतः च्या अर्जाच्या छायांकित प्रतिसह एक अर्ज मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवावयाचा आहे त्या संदर्भातील स्पष्ट सुचना संबंधित जाहिराती मध्ये ९.२ मध्ये देण्यात आली आहे.
खालील सूचना वाचा. 👇
खालील लिंक वापरून जिल्हा परिषदेस सादर करावयाच्या अर्जाचा कोरा नमुना डाऊनलोड करा व माहिती भरून सबमिट करा 👇👇👇👇👇👇
हा नमुना फॉर्म भरून त्या सोबत आपण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची एक झेरॉक्स प्रत जोडून गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये सादर करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा