माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2024 - नवीन बॅच नाव नोंदणी

 माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2024 - नवीन बॅच नाव नोंदणी


विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बंधू भगिनी सस्नेह नमस्कार 😊🙏

कोविड संकटकाळी सुरू झालेला आणि सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या आग्रहास्तव माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे.


मागिल दोन वर्षांत या उपक्रमात अभ्यास केलेले 274+ विद्यार्थी राज्यभरातील नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झाले आहेत, तिसऱ्या वर्षाचा निकाल देखील यात भर घालणाराच असेल यात शंका नाही.


सध्या पाचवीला जाणाऱ्या राज्यभरातील गरीब, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आवाहन करण्यात येते आहे की आपण आपल्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2024 च्या बॅच मध्ये प्रविष्ट करावे.


ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे आणि योग्य मार्गदर्शना अभावी नवोदय प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित आहोत, ज्यासाठी आपणांस कसलीही फी देण्याची आवश्यकता नाही.


फक्त अट एवढीच आहे की आपण रोज क्लास करावा, चाचण्या वेळच्या वेळी सोडवाव्यात आणि दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करावा.


चला तर मग लवकरच हा फॉर्म भरून माय व्हिजन नवोदय ॲडमिशन च्या WhatsApp ग्रुपमध्ये आपले स्थान निश्चित करा कारण आमच्या सर्व लिंक, मॅसेज फक्त याच ग्रुपमध्ये येतात. ( इतर ग्रुपमध्ये सर्वच मॅसेज येत नाहीत )

👇👇नोंदणी फॉर्म भरण्यासाठी यावर टच करा 👇👇

हा फॉर्म सबमिट केल्या नंतर आपणांस ग्रुप जॉईन करण्यासाठी ची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून आपण ग्रुप जॉईन करावा.


काही अडचण येत असल्यास खालील नंबर वर संपर्क करावा.


धन्यवाद !!!


सुलभक

श्री. धनराज परगे सर ( 7588546308 )

श्री. गोवर्धन शिंदे सर ( 9421486014 )

श्री. संतोष सुतार सर ( 8600250052

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा