जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव पेपर क्र. 30
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज आम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव पेपर क्र. 30 चे आयोजन केले आहे.
खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
1] प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचावेत.
2] अर्धवट प्रश्न वाचून प्रश्न सोडविताना चुका होण्याची शक्यता असते, त्यामुळे विनाकारण गडबड करू नये.
3] सर्व प्रश्न सोडविल्या नंतर सबमिट चे बटन प्रेस करावे.
4] त्यानंतर तुम्ही सोडलेल्या प्रश्नांची संख्या समजेल.
5] 80 पेक्षा कमी योग्य प्रश्न सुटले असतील तर पुन्हा प्रयत्न करू शकता.
6] या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण सायंकाळी साडे चार नंतर लाईव्ह तासिका मध्ये दिले जाईल.
7] लाईव्ह तासिकेच्या लिंक ग्रुपमध्ये शेअर केल्या जातील.
8] या सराव पेपर मध्ये पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या आणि वेळेनुसार सबमिट केलेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांना माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांद्वारे आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.
9] प्रमाणपत्र आपण नोंदणी केलेल्या WhatsApp मोबाईल नंबरवर पाठविण्यात येईल.
10] सायंकाळी सात नंतर याच वेबसाईट वर आपणांस सराव पेपर सबमिट केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुण निहाय निकाल पहावयास मिळेल.
Jjyytjyouostzksydyisykdykdhkxhkckhxhkdykdyd yoduoduodukduodyodouduoduodoyxuoduododyodyodoudouiydycuocoyfuooucykxxxxxjckgxchxhkhxhkxkxkxkxxgxgdyiyyidydidydydyiddtdididtdtdtdttidtdydyittiziztfiizzisiztgidgfi
उत्तर द्याहटवा