JNVST TEST MAT 56 |
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊
JNVST TEST MAT 56
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 56 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 56'
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
JNVST TEST MAT 56
आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊
MAT-56
या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 56'
चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 56या चाचणीचे स्पष्टीकरण पूढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे
सुलभक
संतोष सुतार,
8600250052
________________________________________________________________________________
JNVST-TEST
• यासाठी पुढील पायऱ्या लक्षात ठेवाव्यात :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा