सराव चाचणी क्र 52 || घटक 9 अवकाश कल्पना (तुकडे जोडा) JNVST TEST MAT 52

JNVST TEST MAT 52
JNVST TEST MAT 52

 



JNVST TEST MAT 52विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 9 अवकाश कल्पना (तुकडे जोडा) या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 52 चे आयोजन केले आहे.

JNVST TEST MAT 52
आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

JNVST TEST चे स्पष्टीकरण 


या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. 'JNVST TEST MAT 52'






सुलभक 

संतोष सुतार, 
8600250052

________________________________________________________________________________ 

सूचना : या प्रकारच्या प्रश्नात, प्रश्नआकृतीत काही तुकडे दिलेले असतात.JNVST TEST MAT 52 हे तुकडे कोणत्याही कोनात फिरवून व परस्परांना जोडून तयार होणारी एकसंध आकृती उत्तरआकृत्यांमध्ये शोधायची असते.

JNVST TEST  सोडवितांना 

• यासाठी पुढील पायऱ्या लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीत दर्शवलेल्या तुकड्यांना क्रमांक दया.

2. क्रमांक 1 चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा. हुबेहूब"JNVST TEST MAT 52" असाच तुकडा कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये आहे, त्या उत्तरआकृत्या लक्षात घ्या. इतर उत्तरआकृत्या वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.

3. क्रमांक 2 चा तुकडा निवडून, त्यावर लक्ष केंद्रित करा. हुबेहूब असाच तुकडा दुसऱ्या पायरीवर मिळालेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये आहे, ते शोधा.

4. याचप्रमाणे, इतर तुकडे उत्तरआकृत्यांमध्ये शोधा.

या पायऱ्यांचा अवलंब केल्यास, तुम्हांला योग्य उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते. 

1 टिप्पणी: