सराव चाचणी क्र 26 || घटक 4 मालिका पूर्ण करा JNVST TEST MAT 26

 

JNVST TEST MAT 26
JNVST TEST MAT 26





विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 26

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 26 चे आयोजन केले आहे.


आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊


या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. आपणास जो प्रश्न समजला नसेल तो यामधून समजून घ्यावा.आणि JNVST TEST MAT 26 ही चाचणी पुन्हा सोडवावी 



सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052


__________________________________________________________________________________________


4. मालिका पूर्ण करा MALIKA PURNA KARA


4. मालिका पूर्ण करा


• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :


1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात."JNVST TEST MAT 26"


2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.


3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात. JNVST TEST MAT 26


4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

1 टिप्पणी: