JNVST TEST MAT 25 |
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊
JNVST TEST MAT 25
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 25 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 25'
आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊
या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. जे प्रश्न समजले नसतील ते या व्हिडिओ चा अभ्यास करून समजून घ्यावेत आणि JNVST TEST MAT 25 ही चाचणी पुन्हा सोडवावी.
सुलभक
संतोष सुतार,
8600250052
__________________________________________________________________________________________
3. आकृती पूर्ण करा
सूचना: यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते.
• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा 👇
1. प्रश्न आकृतीतील चारही भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असू शकतात.'JNVST TEST MAT 25'
2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असायला हव्यात.
3. प्रश्न आकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात.
किंवा
प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते. "JNVST TEST MAT 25"
4. प्रश्न आकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.
Nice
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवा