सराव चाचणी क्र 28 || घटक 4 मालिका पूर्ण करा JNVST TEST MAT 28


JNVST TEST MAT 28
JNVST TEST MAT 28







विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 28


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 28 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 28'


आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊


या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. आपणास जे प्रश्न समजले नसतील त्याचे स्पष्टीकरण यामधून समजून घ्यावे आणि पुन्हा चाचणी सोडवावी. 




सुलभक 
संतोष सुतार, 
8600250052

__________________________________________________________________________________________


4. मालिका पूर्ण करा MALIKA PURNA KARA



• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :


1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात."JNVST TEST MAT 28"


2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.


3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात. JNVST TEST MAT 28


4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा