सराव चाचणी क्र 14 घटक 1 वेगळे पद शोधा




विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 1 वेगळे पद शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 14 चे आयोजन केले आहे.


आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊


चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇




या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.


सुलभक

संतोष सुतार, 

800250052


__________________________________________________________________________________________



घटक1. वेगळे पद शोधा


या घटका वर आधारित असलेले प्रश्न सोडून येणार साठी खालील बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा.


एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी : 


1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.


2. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. 


3. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची तुलना करावी.


4. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा