चाचणी क्र 8 पाचवी नवोदय मानसिक क्षमता चाचणी घटक 8 घडी घाला व उलघडा

 


विद्यार्थी   मित्रांनो  नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि 21 नोव्हेंबर 2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 8 वा घडी व उलघडा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 8 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

पूढील चाचणी सोडवा. 👇👇



या चाचणी तील प्रश्न चुकला तर त्या खालील लिंकवरील व्हिडिओचा अभ्यास करावा


सुलभक

संतोष सुतार, 

800250052



1 टिप्पणी: